सदस्य नोंदणी अभियान


प्रिय समाज बांधव,

सस्नेह जय जिजाऊ.. जय शिवराय ..


एकसंध समाज.. हाच समृद्ध समाज..
या उक्तीप्रमाणे समाज एकसंध ठेवण्यासाठी डिजिटल स्वरूपाची एक डिरेक्टरी असावी, असा मानस आहे. समाज जोडण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपल्या सकल मराठा समाजाला एकसंध ठेवण्यासह व्यवसाय, उद्योग, नोकरी, शेती, विविध समाजोपयोगी विषयांची देवाण-घेवाण आणि संपर्कात राहण्यासाठी लवकरात लवकर सदस्य नोंदणी करून घ्यावी. तसेच आपल्या समाज बांधवांनाही त्यासाठी प्रेरित करावे. ही लिंक जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत शेअर करावी, ही विनंती.

आपला,
सकल मराठा समाज

MaleFemale